मनिष दळवींच्या वाढदिवसानिमित्त तुळस इथं वह्या वाटप

Edited by: दिपेश परब
Published on: August 02, 2023 19:18 PM
views 67  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील जिल्हा परिषद शाळा गिरोबा विद्यालय येथे विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार, रमाकांत ठूबरे, यांच्यासाहित ग्रामस्थ, मुख्याध्यापक आणि पालक उपस्थित होते.