सिंधुदुर्गात भाजप - राष्ट्रवादी एकत्र

नव्या फॉर्म्युल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 21, 2023 14:50 PM
views 793  views

सिंधुदुर्ग : तळकोकणात भाजपचा गेम प्लॅन // सिंधुदुर्गात भाजप-राष्ट्रवादी ''साथ-साथ'' // भाजपची मोठी खेळी // राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रॅण्ड नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची राजकिय वर्तुळात आहे जोरदार चर्चा // भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात भाजप- राष्ट्रवादीला एकत्र आणण्याची आखली  यशस्वी खेळी // नव्या राजकीय समीकरणांला केंद्रिय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाणांनी दिलय बळ // अजित पवारांमुळे राज्यात भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याचे मिळताहेत संकेत // याच पार्श्वभूमीवर  जिल्हा संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप - राष्ट्रवादी आलेत एकत्र // जिल्ह्यातील आठही खरेदी-विक्री संघावर भाजपच प्राबल्य असताना भाजपने जिल्हा संघाचं अध्यक्षपद दिलं राष्ट्रवादीला // भाजपचा हाच आहे 'मास्टर गेम' // भाजपची ही खेळी जिल्ह्यातील नव्या राजकीय समीकरणांची आहे नांदी //