राणेंना मत म्हणजे विकासाला मत..!

दहा वर्षांत महाराष्ट्राला ७ लाख कोटींची कामे : चंद्रशेखर बावनकुळे
Edited by:
Published on: May 03, 2024 09:55 AM
views 106  views

रत्नागिरी : नारायण राणेंनी ८० टक्के जीवन केलं महाराष्ट्रासाठी समर्पित // हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून घडलेलं हे नेतृत्व// हा नेता कोकण, विदर्भासह मराठवाड्यासाठी झटणारा // नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला दिली दिशा // सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योगातून दिले रोजगार // २० लाखांपर्यंत बिनव्याजी दिलं व्यावसायिक कर्ज // कॉंग्रेसन ६० वर्षांत केलं काय ? // मोदी सरकारनं २५ कोटी गरीबांची दूर केली गरिबी // देशात एकही रूपयाचा नाही भ्रष्टाचार // ठाकरे देतायत मोदींना शिव्या // त्यांनी पहाव किती लोकांना दिलाय मोदींनी योजनांचा लाभ // नाहीतर मी देतो आकडेवारी पाठवून // दहा वर्षांत मोदींनी महाराष्ट्राला ७ लाख कोटींची केली काम // हिंमत असेल तर तुम्ही काय केलं ते सांगा ? // नारायण राणेंना मत म्हणजे ३ कोटी लोकांना घर देणार मत // मोफत रेशन, आयुष्यमान कार्ड, पाच लक्ष विमा, १ कोटी सुर्यघर देणार ठरेल मत // ७ मेच मत म्हणजे विकासाला मत : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे//  यावेळी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रविंद्र चव्हाण, महिला अध्यक्षा चित्रा वाघ, शिवसेना नेते किरण सामंत, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित //