जिल्ह्याच्या आर्थिक वाटचालीत व्यापाऱ्यांचे योगदान : मनिष दळवी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 31, 2024 06:59 AM
views 65  views

मालवण : 36 वा व्यापारी एकता मेळावा // जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे भाषण // या क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत // जो बदल स्वीकारतो तो प्रवाहात टिकतो // इंटरनेटच्या माध्यमातून बदल होत आहेत // ग्राहकाच्या घरापर्यंत सेवा दिली जात आहेत // आपल्या आर्थिक उलाढालीत अमूलाग्रा बदल होत आहेत // जिल्ह्याच्या आर्थिक वाटचालीत व्यापाऱ्यांचे योगदान // त्यांचा सन्मान केलं पाहिजे // व्यापाऱ्याला त्याच्या खेळतं भांडवल राहील पाहिजे यासाठी जिल्हा बँक प्रयत्न करत आहेत // अनेक व्यापारी बँकेशी जोडले जात आहेत // जिल्हा बँक आपणा सर्वांची आहे // आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हा बँक प्रयत्न करत आहेत // व्यापारी पतसंस्थेला जी काही मदत करायची आहे ती केली जाईल // नितीन वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी पतसंस्था चांगले काम करत आहे : मनिष दळवी //