करुळ घाटात दगड रस्त्यावर ; वाहतूक विस्कळित

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 22, 2023 11:58 AM
views 50  views

वैभववाडी : तालुक्यात कोसळत असलेल्या पावसामुळे करुळ घाटात भला मोठा दगड आला रस्त्यावर // घाटातील वाहतूक ठप्प // दगड हटवण्याचे काम सुरू // काही वेळात वाहतूक होईल सुरळीत //