
कुडाळ : भाकरी करपल्यामुळे ती फिरवावी लागली - मनसे कार्यकारणी जाहीर करताना मनसेचे निरीक्षक अभिजीत पानसे यांची प्रतिक्रिया// कुडाळ येथे आज पत्रकार परिषद घेत जाहीर करण्यात आली कार्यकारणी // प्रकृती अस्वस्थामुळे उपरकर येऊ शकले नाहीत ते आमचे मार्गदर्शक // मी त्यांना स्वतः भेटणार // कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक मनसे स्वबळावर लढणार // कोकण विभागात मनसेचा आमदार नक्की विजयी होईल // निरंजन डावखरे यांना तुम्ही कधी मतदार संघात पाहिल का // निरंजन डावखरे कोकणातील शिक्षणाचे किती प्रश्न मांडले - अभिजीत पानसे यांचा सवाल // कोकणवासीय राज ठाकरे यांच्या पाठीशी // मनसे पक्ष निरीक्षक अभिजीत पानसे यांची प्रतिक्रिया //