
देवगड : १५ ऑगस्ट ला अभियंता ठेकेदार संघटनेची महत्वाची बैठक शासकीय विश्रामगृह येथे झाली असता .सदर बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष महेंद्र माणगांवकर, उपाध्यक्ष रणजित जाधव, सरचिटणीस दिलीप कदम, कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सुशिल लोके,समिर पेडणेकर, नितेश जाधव, हेमंत देसाई, मंगेश रजपूत, बिपिन कोरगावकर, सरोळकर, चव्हाण, जाधव असे तालुक्यातील ठेकेदार यावेळी उपस्थित होते.