मालवणात काही क्षणात मतमोजणीला होणार सुरुवात..!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 06, 2023 10:41 AM
views 173  views

मालवण : ग्रामपंचायत निवडणूक निकाल काही क्षणातच सुरु होणार आहे. तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आचरा ग्रामपंचायत कोणाची ? हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. मालवण तहसील कार्यालयात ही मतमोजणी होत असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे.