
सिंधुदुर्गनगरी : देवगड गटशिक्षणाधिकारी यांचा पदभार काढून घेण्याबरोबरच त्यांची कार्यालयिन चौकशी करू, तसेच लवकरात लवकर पगार व्हावा यासाठी प्रयत्न करू तसेच यापुढे असे प्रकार होणार नाहीत, यासाठी खबरदारी घेतली जाईल असं आश्वासन शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी दिल्यानंतर अखेर दोन तासानंतर प्राथमिक शिक्षकांनी आंदोलन तूर्तास मागे घेतल.