
वैभववाडी : भुईबावडा रिंगणेवाडी येथे ११९.२७ ग्रॅम गांजासह गुप्ती वैभववाडी पोलीसांनी ताब्यात घेतली. याप्रकरणी पोलीसांनी कोल्हापूर येथील तीघांना ताब्यात घेतले आहे. सौरभ संजय साळुंखे,मंजूनाथ रामण्णा कोरवी,रवी राजू भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.