
देवगड : अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीज यांच्या वतीने ९ जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,
मिठबांव श्री रामेश्वर हायस्कूल येथे ९ जानेवारी, इळये सडा येथे ११ जानेवारी, पडेल कॅन्टीन येथे १३ जानेवारी, तारामंबरी जि.प शाळा येथे १६ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आहे आहे. या रक्तदान शिबिरात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सेवा समिती देवगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.