BIG BREAKING | लाचलुचपतची धाड पोलिस ठाण्यात !

सहाय्यक पोलिस निरिक्षक ताब्यात
Edited by: विनायक गावस
Published on: October 12, 2023 19:05 PM
views 5669  views

सावंतवाडी : पोलिस ठाण्यात लाचलुचपतची धाड // सहाय्यक पोलिस निरीक्षकावर कारवाई // फसवणूकीच्या गुन्ह्यात पैसै घेतल्याच प्रकरण // फसवणुकीच्या गुन्ह्यात लाच घेतल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक ताब्यात // रायगड लाच लुचपत विभागाची धाड // अन्य काही अधिकारी व कर्मचारी रडारवर // रायगड येथील लाचलुचपत विभागाच्या पथकानं घेतलं ताब्यात // आज संध्याकाळी झाली कारवाई // बिल्डर सिद्धांत परब यांनी केली होती तक्रार // पोलिस ठाण्यात अधिक चौकशी सुरू //