वेताळ - बांबर्डेतील राम मंदिरात निलेश राणेंची उपस्थिती !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 22, 2024 05:48 AM
views 216  views

कुडाळ : वेताळ - बांबर्डे येथिल 105 वर्षे जुन्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरात भाजप नेते निलेश राणे यांची उपस्थिती // वेताळ बांबर्डे येथे आहे 105 वर्ष जुनं मंदिर // माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले श्री प्रभु रामाचे दर्शन // श्री राम जपात माजी खासदार निलेश राणेंचा सहभाग // वेताळ बांबर्डे येथील  ग्रामस्थांनी काढली बाईक रॅली // रॅलीत साकारण्यात आलाय प्रभू श्रीरामांचा देखावा // ही रॅली श्री प्रभू रामचंद्रांच्या वेताळ बांबर्डे 105 वर्षे जुन्या मंदिरात दाखल // थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नारायण राणे होणार दाखल // केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार श्रीरामांचे पूजन //