पहिल्याच पावसात गुडघाभर पाणी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 20, 2024 12:24 PM
views 634  views

वैभववाडी : शहरात रस्त्यावर गुडघाभर पाणी // बसस्थानक परिसरात पाणीच पाणी // गटार तुंबल्याने पाणी रस्त्यावर // पहील्याच पावसाने केली पोलखोल // वाहनचालकांसह पदचा-यांना मनस्ताप //