तळेरे - कोल्हापुर रस्त्याला पडल्या भेगा

कामाच्या दर्जाबाबत साशंकता
Edited by:
Published on: March 12, 2025 17:25 PM
views 194  views

वैभववाडी : तळेरे - कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गाला करुळ येथे पडल्या भेगा // करुळ खडकवाडी दरम्यान रस्त्यावर सुमारे २० ते ३० मीटर लांब पडली नविन रस्त्यालाच भेग //रस्ता सुरु होऊन महीना उलटण्याआधीच रस्त्याला पडल्या भेगा // ठेकेदाराच्या सुमार कामाचं दर्शन //