मोती तलावात अज्ञाताचा मृतदेह

Edited by: विनायक गांवस
Published on: December 12, 2024 11:41 AM
views 400  views

सावंतवाडी : मोती तलावात अज्ञात इसमाचा मृत्यूदेह तरंगताना आढळून आला आहे. सकाळच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. तलाव काठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.