देवगड नं. १ प्रशालेचे घवघवीत यश…!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 18, 2024 13:09 PM
views 53  views

देवगड : जि. प. पू. प्राथमिक शाळा देवगड नं. १ प्रशालेची विद्यार्थिनी कु. स्वरा नागोजी आवडणकर इयत्ता-पहिली हिने गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षा २०२४ मध्ये राज्यात सहावी तर जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम प्रसाशोध परिक्षेत कु. अफान इन्तिखाब सोलकर (इ. ४ थी कु. सिमरन संदिप कांबळे (इ. ४ थी ) कु. सिमी संदिप कांबळे (इसवी) हे विद्यार्थी उत्तीए झाले आहेत.

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत खरा नागोजी (आवडणकर (१ली) तन्वी रूपेश गंगावणे (२री) प्रग्नेश विशाल ओंबळकर (२री) आदिती भाऊराव गायकवाड (४थी) यांनी यश

संपादन केले असून त्यांना मार्गदर्शन प्राची भरत चव्हाण यांनी केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन स्नेहा सुनिल पारकर (केंद्रप्रमुख, देवगड) प्राजक्ता कुळकर्णी (मुख्याध्यापक) संगीता आधव (पदवीधर शिक्षिका) शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले आहे.