अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 21, 2023 10:23 AM
views 503  views

कुडाळ : कुडाळ पोलिसांचा अवैध वाळू वाहतूकीला दणका // डंपर थेट कुडाळ पोलीस ठाण्यात // कुडाळ पोलिसांची कारवाई // गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू // अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले //