सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी कुडाळची कार्यकारिणी जाहीर

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: July 15, 2025 21:22 PM
views 15  views

कुडाळ : सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघ, कुडाळ आगाराची सन २०२५/२६ ची नूतन कार्यकारिणी विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांच्या उपस्थितीत आगार सचिव मिथुन बांबुळकर यांनी जाहीर केली.

सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघ, कुडाळ आगाराच्या अध्यक्ष पदी दादा साईल तर उपाध्यक्ष पदी जयेश चिंचळकर, कार्याध्यक्षपदी सुनील बांदेकर, सचिव पदी  मिथुन बांबुळकर व  सल्लागार पदी रुपेश कानडे व मा. ऍड. राजीव कुडाळकर यांची निवड करण्यात आली. सहसचिव पदी समीर कदम ,खजिनदार पदी दिनेश पाटकर , सहखजिनदार पदी  रघुनाथ तेंडोलकर, संघटक सचिव पदी  संतोष पालव ,महिला संघटक सोनाली तेरसे, प्रसिद्धी सचिव शंकर बांदेकर, सदस्यपदी  विनायक प्रभू, विजय म्हाडगूत, नागेश चव्हाण, तसेच विभा. कार्य. सदस्य पदी प्रशांत गावडे, संजय वरक, तुषार गवंडे यांची निवड करण्यात आली.