
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत सभा // लांबलेल्या सभेवरून नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे यांनी सत्ताधारी विरोधक यांना दिल्या कानपिचक्या // सभा शास्त्रानुसार व्हावी सभा // केवळ विरोधकांनी विरोधासाठी करू नये विरोध // आपल म्हणण मुद्देसुद पणे कमी वेळेत मांडणे गरजेचे // सभागृहाचा वेळ वाया जाऊ नये याची सर्वांनी घ्यावी खबरदारी // सभागृहात असंवैधानिक शब्दाचा होऊ नये वापर // पाताडे यांनी सुनावले //