रेल्वे प्रवासात हृदयविकाराचा झटका | विशाल मसुरकर यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: June 17, 2024 06:29 AM
views 1769  views

सावंतवाडी : उभाबाजार येथील रहिवासी नरेंद्र मसुरकर यांचे सुपुत्र विशाल मसुरकर ( टॅक्स कन्सल्टंट) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. रेल्वेमध्ये प्रवास करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या निधनाने मसुरकर कुटुंबावर दुःखचा डोंगर कोसळला आहे.