कार - दुचाकीची धडक ; आरोग्य सेविका जखमी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 14, 2024 18:29 PM
views 112  views

सिंधुदुर्गनगरी : ओरोस खऱयेवाडी येथे अपघात // हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत आरोग्य सेविका प्रीती नाईक जखमी // गोव्याहून कोल्हापूर कडे जाणाऱ्या क्रेटा आणि जुपिटरची समोरासमोर धडक //