
सावंतवाडी : लोकांची अपेक्षा एकच // दोन हातांना काम मिळावं // केंद्रीय मंत्री नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून होईल विकास // मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न // सावंतवाडी शहराला ऐतिहासिक वारसा // इथल्या लोकप्रतिनिधी स्वतःची जागा न गेल्यानं रस्ता गेला बाहेरून // आरोग्य यंत्रणा आहे व्हेंटिलेटरवर// १५ वर्ष झालेत देवदेवस्कीमुळे हैराण // बोलणार कुणी नाही // पालकमंत्री म्हणून तुम्हाला घ्यावा लागेल पुढाकार // मल्टीस्पेशालिटीच भिजत घोंगडे // मित्रपक्ष असला तरी घ्यावी कणखर भुमिका // कबुलायतदार प्रश्न देखील प्रलंबित // इगोमुळे सुटत नाही अनेक प्रश्न // शहरासाठी द्याव वेगळं पॅकेज // मोती तलावात उभारावं 'फाऊंटन' // नितीन गडकरी पॅटर्न राबवावा सावंतवाडीत // नुसत्या घोषणा ऐकून कंटाळलेत सावंतवाडीकर // इथल्या जनतेनं तुम्हाला दिलं सर्व // विरोधक घाबरत आहेत निवडणुकांना : राजन तेली //