वैभववाडी भाजपाचा बालेकिल्ला : नितेश राणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 08, 2024 08:08 AM
views 256  views

वैभववाडी : महायुती कार्यकर्ता मेळावा//आज तालुकानिहाय बैठका घेण्याच ठरवलं // सर्व कामे भाजपाच्या माध्यमातून झाली // आतापर्यंत हा तालुका भाजपाच्या बाजूने राहीला // हा भाजपाचा बालेकिल्ला आहे // यापुढे प्रचाराची चिंता करू नका // हा तालुका ९० टक्के नारायण राणे यांच्या पाठीशी राहणार // आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास // तालुक्यात ८० ते ९० कोटी रुपये निधी दोन वर्षांत आणला // प्रत्येक गावात पक्षांचं काम पोहचलं // आता मागे पुढे बघायचं नाही // ९५ टक्के मतदान महायुतीच्या उमेदवाराला मिळवून द्यायचं आहे // मोदींच्या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या घरात आनंद // केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजनां गोरगरिबांना लाभदायक ठरल्या // राणे साहेबांच्या माध्यमातुन नोक-या व छोटे छोटे उद्योग निर्माण झाले // आता वैभववाडीत एमआयडीसी होणार // नितेश राणे यांच्या माध्यमातून तुम्हाला टेलर दिसला ४जून नंतर खरा पिक्चर दिसणार//दहा वर्षांत काय केलं हे विद्यमान खासदारांला विचारा//अडचणीवेळी कुठं होत ते विचारा//खासदार यांनी लेटर हेड विकासकामे थांबवण्यासाठी केलं//अशा लोकांना आपण का निवडून द्यायचे?//केंद्र सरकारच्या माध्यमातून करुळ घाटात साठी  २३८कोटीचा निधी मिळाला //भाजपच्या विचारांचा आमदार निवडून दिला तर एवढा विकास झाला आता खासदार द्या//पाच मागीतला तर पंचवीस मिळतील असा विश्वास व्यक्त केला//आपल्या हक्काचा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून पाठवायचाच//आमदार नितेश राणे यांच आवाहन//जेवढ मतदान तुम्ही स्वतःसाठी घेतलं तेवढं मिळवण्यासाठी कामाला लागा//पुढील पंचवीस वर्षे निधीची चिंता करू नका//