कुसूर येथे एसटी ओहळात कोसळली

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 25, 2024 13:59 PM
views 3176  views

वैभववाडी : कुसुर पिंपळवाडी येथे एसटी बस ओहळात कोसळली//समोरून येणाऱ्या गाडीला बाजू देत असताना कोसळली गाडी//गाडीत होते ३२ प्रवासी//प्रवाशांना किरकोळ दुखापत//एसटीची मागील काच फोडून प्रवाशांना काढले बाहेर//जखमींना ग्रामीण रुग्णालयात केले दाखल //