रेटून खोटं बोलू नका

उपनगराध्यक्ष संजय सावंत यांचा इशारा
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 02, 2024 10:04 AM
views 157  views

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत सभा//शहरात एकही समाधानकारक काम झालं नाही//नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी सभेत केला आरोप//त्यांचा हा आरोप उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी काढला खोडून//खोटं रेटून बोलू नका असा दिला सल्ला // यावरून दोघांमध्ये जुंपली //