
सावंतवाडी : धनत्रयोदशीसह दीपावली उत्सवास सुरुवात होत आहे. यानिमित्ताने भाजप युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, उद्योजक विशाल परब यांनी कोकणवासियांसह महाराष्ट्रातील जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. येणारी दिवाळी सुख, समाधानाची जावो अशी प्रार्थना त्यांनी परमेश्वराकडे करत गोरगरीब जनता, शेतकरी, तरुण युवकांसह कोकणवासीयांना भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी ही दिवाळी भरभराटीची जावो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.










