
वैभववाडीत स्टाॅलधारकांचे उपोषण सुरू
वैभववाडी: शहरातील स्टाॅलधारक नगरपंचायत प्रशासनाविरोधात उपोषणाला बसले आहेत.नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावरच हे आंदोलन सुरू आहे.शहरातील स्टाॅल हटविण्यासासाठी नगरपंचायतीने नोटीसा बजावल्या आहेत.याविरोधात स्टाॅलधारक आक्रमक झाले आहेत.