हिंदूंच्या गब्बरांनी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा भूमिका घेतली नाही

उपरकरांचं टीकास्त्र
Edited by:
Published on: November 13, 2024 13:02 PM
views 143  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभेचे महविकास आघाडीचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजन तेली यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी गांधी चौक येथे सभेला सुरुवात// माजी आमदार परशुराम उपरकर यांचे भाषण// नितेश राणे, निलेश राणे निवडून येता नये म्हणून जिल्ह्याबाहेरून फोन येत आहेत// स्वतःला हिंदूंचे गब्बर समजणारे मुस्लिमांवर टीका करणारे राणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा भुमिका घेताना दिसले नाही// दीपक केसरकर आम्हाला शिवसेना शिकवत आहेत// ज्यांना कधी बाळासाहेब भेटले नाही ते बाळासाहेब सांगत आहे// अशा माणसाला निवडून द्यायचे की पराभवानंतरही लोकसेवेत असणाऱ्या राजन तेलींना निवडून द्यायचे ? हा निर्णय तुमचा आहे// निवडणूका आल्या की वाटपाचा कार्यक्रम केसरकरांकडून सुरू होतो// २० तारीखला केसरकरांची ही निवडणूक कशी शेवटची होईल यासाठी मशालीला साथ द्या// जीजी उपरकर यांनी केले आवाहन