३१ डिसेंबरची रात्र होणार रंगीन

न्यू इअरचं सेलिब्रेशन होणार दणक्यात | हॉटेल नीलम कंट्री साईटची स्पेशल ऑफर
Edited by:
Published on: December 29, 2024 11:24 AM
views 462  views

कणकवली : ३१ डिसेंबर २०२४ सरत्या वर्षाला निरोप आणि १ जानेवारी २०२५ सिल्वर जुबली वर्षाचे स्वागत- न्यू इअरचं प्लानिंग करताय तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कारण सिंधुदुर्गातल पहिलं थ्री स्टार हॉटेल असणारे हॉटेल नीलम कंट्रीसाईटने स्पेशल ऑफर सुरु केलेत. त्यामुळे  न्यू इअर चं सेलिब्रेशन एकदम देण्कायात होणार आहे. यामध्ये ४४९ व्हेज आणि ५४९ मध्ये नॉनव्हेज अनलिमिटेड जेवण हॉटेल च्या वतीने उपलब्ध करण्यात आलेला आहे तसेच डान्सिंग, कॅण्डल लाईट डिनर व आकर्षक विद्युत रोषणाई देखिल करण्यात आले आहे. त्यामुळे

सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षांचं स्वागत हे दणक्यात व्हायलाच पाहिजे. त्यसाठी बेस्ट डेस्टिनेशन शोधायला सुरुवातही केली असेल. पण करताना इंयोज्मेंत बरोबर बजेटचाही अनेक जण विचार करत असतील तर तुमाच्यास्ठी बेस्ट ऑफर  खुली करून दिली आहे सिंधुदुर्ग पहिलं थ्री स्टार हॉटेल असणारे हॉटेल नीलम कंट्रीसाईटने डान्स कॅण्डल लाईट अनलिमिटेड व्हेज नॉनव्हेज डिनर अशी स्पेशल ऑफर हॉटेल नीलम कंट्रीसाईटने ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे.त्यामुळे मित्रांनो जास्त विचार करत न बसता आताच तुमच 31 डिसेंबरचा प्लानिंग बनवून टाका आणि  हॉटेल नीलम कंट्रीसाईटच्या या स्पेशल ऑफरसोबत  दणक्यात सेलिब्रेट करा.... बुकिंग साठी आजच भेट द्या स्थळ जानवली मुंबई गोवा हायवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग  संपर्क  नंबर 9403079274 / 9403079273,/