ठेकेदाराचा निष्काळजीपणा बेतला असता प्रवाशांच्या जीवावर

वैभववाडीत एसटीला अपघात
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 26, 2025 11:29 AM
views 583  views

वैभववाडी : खड्डा चुकवताना एसटी धडकली दगडावर // एसटीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर // वैभववाडी गणपती विसर्जन घाटाजवळ पहाटे ४वा धाराशिव -पणजी गाडीला झाला अपघात // सुदैवाने कोणालाही झाली नाही दुखापत // राष्ट्रीय महामार्गावरील एडगाव इनामदारवाडी येथील पुलाचे सुरू आहे काम // त्यामुळे पर्यायी मार्गाने सुरू आहे वाहतूक // तहसीलदार कार्यालय नाका ते सोनाळी पर्यंत केलेला आहे मातीचा पर्यायी मार्ग // या मार्गावर पडलेले आहेत मोठमोठे खड्डे //ठेकेदारांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष // या खड्ड्यांमुळे झाला आज सकाळी एसटीला झाला अपघात // सुदैवाने अनर्थ टळला तरी त्याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता // पर्यायी रस्ता करताना संबंधित ठेकेदाराने सुरक्षिततेची घेतली नाही काळजी // मोठ्या वाहनांना या मार्गावरून प्रवास करताना करावी लागते कसरत //