LIVE UPDATES

असलदेतल्या विष्णू जेठे यांचं निधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 27, 2025 19:55 PM
views 39  views

नांदगाव :  असलदे उगवतीवाडी येथील विष्णू कृष्णा जेठे (वय ७२ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. २७ जुन रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्याचा मनमिळावू स्वभाव असल्याचे त्यांच्या दुख:द निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिणी, मुलगा, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.