१४ व्या फेरीअखेर निलेश राणेंना 6008 चे मताधिक्य

Edited by:
Published on: November 23, 2024 12:52 PM
views 392  views

कुडाळ : कुडाळ मालवण मतदार संघात निलेश राणे यांनी 14 व्या फेरी अखेर 6008 चे मताधिक्य घेतले आहे. अजून सहा फेऱ्या शिल्लक आहेत. मात्र, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाका्यांची अतिशबाजी सुरु करत जल्लोष केला आहे.