बोर्ड परीक्षेनंतरचा सुट्टीतील सर्वोत्तम अभ्यासक्रम घेऊन आलय ; ज्ञानसिंधू काॅम्प्युटर क्लासेस

Edited by: दिपेश परब
Published on: April 01, 2023 17:04 PM
views 175  views

 10 वी - 12 वीची परीक्षा झाली

मग या सुट्टीत करायचे काय?


प्रश्न तर पडलाच असेल ना.....

तर आता चिंता कशाची....


बोर्ड परीक्षेनंतरचा सुट्टीतील सर्वोत्तम अभ्यासक्रम घेऊन आलय

ज्ञानसिंधू काॅम्प्युटर क्लासेस


📌 हो...अगदी 3 महिन्याचा क्लास 


MKCL ची शासन मान्यता प्राप्त

MSCIT कोर्स


🖥️ सावंतवाडीच्या *"ज्ञानसिंधू"* मध्ये काॅम्प्युटर शिका 

मिळवा 100 % नोकरीची संधी 


कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अकाउंट आणि टॅली बॅच

➡️ टॅली प्राईम, ॲडव्हान्स टॅली

➡️ ॲडव्हान्स एक्सेल

➡️ के. एल. आय. सी. इंग्लिश

➡️ व्हिडिओ एडिटिंग

➡️ सी प्रोग्रामिंग पायथॉन कोर्स


या सुविधा उपलब्ध

🔸प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार विद्यापीठाचे प्रमाणपत्र

🔸तज्ञांचे मार्गदर्शन

🔸अत्याधुनिक लॅपटॉप लॅब

🔸शासकीय सेवेत प्रवेशासाठी MSCIT अनिवार्य

🔸कोर्स फी सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा

🔸प्रोजेक्टर सह स्वतंत्र लेक्चर हॉल

🔸मुलींसाठी शासकीय व कामगार पाल्यांना अनुदान  


अधिक माहितीसाठी संपर्क

📱 त्रिंबक मानसपुरे : 9890926223

📱 रविकिरण परब : 9623522016


आमचा पत्ता :  एसटी स्टँड जवळ, औदुंबर प्लाझा, सावंतवाडी