
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
Vijeesh the symbol of Kaizen...🎯
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
नमस्कार...🙏🏻🙏🏻
नवोदय आणि स्कॉलरशिपचा हा पूर्ण वर्षभराचा कोर्स आपल्याला या परीक्षेत नक्कीच यश मिळवून देईल....💯🎯
...थोडं ऑनलाईन क्लासबद्दल...💻📚
⭕ दररोज दीड तास मार्गदर्शन वर्ग चालेल...
(आठवड्यात एक सुट्टी)
⭕ 1 एप्रिल पासून सुरू झालेला क्लास फेब्रुवारी महिन्यापर्यंत (परीक्षेपर्यंत) सुरू राहील...
( संपूर्ण मे महिना सुट्टी)
⭕ दररोज गृहपाठ आणि आठवड्याला टेस्ट...
⭕ नवोदय व स्कॉलरशिप दोन्ही परीक्षांची एकत्रित तयारी...
⭕ अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करून अधिकाधिक सराव प्रश्नपत्रिकांचा सराव...
⭕ अभ्यासक्रमाची 2-3 वेळा रिव्हिजन...
⭕ गरजेनुसार गेस्ट लेक्चरचा समावेश....
या संपूर्ण कोर्ससाठी दरमहा केवळ 1000 रुपये फी आकारली जाईल..
👉 लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून आपला प्रवेश निश्चित करा...
⭕ 1 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन क्लास सुरू होतील...
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
अधिक माहितीसाठी संपर्क
सौ.शितल पाटील
'द विजीष अकॅडमी'
ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग.
📱 9766670706