SSC RESULT 2023 ; श्री भाईसाहेब सावंत माजगाव शाळेचा निकाल 97 टक्के निकाल

धनश्री नाटेकर 93 टक्के मिळवत प्रथम
Edited by: विनायक गावस
Published on: June 02, 2023 14:32 PM
views 142  views

सावंतवाडी : श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगावचा निकाल ९७.00 टक्के लागला आहे. यात धनश्री वासुदेव नाटेकर ९३ टक्के गुण मिळवत प्रथम, वेदांत संदीप माजगांवकर ९२.२० टक्के द्वितीय तर हर्ष गजानन धुरी ९० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.