राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 28, 2023 12:43 PM
views 764  views

कुडाळ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पितृपक्षानंतर  सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार - जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती // सिंधुदुर्ग राष्ट्रवादी (अजित पवार गट)जिल्हा कार्यकारिणी जाहीर // जिल्हाध्यक्ष अबिद नाईक कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी केली जाहीर //  एम के गावडे, सुरेश गवस यांची प्रदेश चिटणीस पदी शिफारस // अजित पवार यांचे खंदे समर्थक प्रफुल सुद्रिक पहिले आमच्यासोबतच होते मात्र आता नाराज - जिल्हाध्यक्ष अबिद नाईक // प्रफुल सुद्रिक आमच्यासोबत आल्यास  एका मिनिटात घेऊ - कार्याध्यक्ष काका कुडाळकर // राष्ट्रवादी मूळ पक्ष आमचाच - एम के गावडे यांचा दावा //