
देवगड : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देवगडात // शिवसेना नेते अतुल रावराणे यांचं भाषण // गद्दारांना धडा शिकवायचाय // बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकाराचा उपयोग योग्य करा // देवगडचा विकास शिवसेनेच्या माध्यमातून झाला // उद्धव ठाकरे यांनी या जिल्ह्याला शासकीय मेडिकल कॉलेज दिलं // उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे // त्यासाठी कामाला लागा // या मतदारसंघाचा काळाकुट्ट इतिहास आपल्याला संपवायचा आहे // स्थानिक आमदाराने टक्केवारी खाण्याशिवाय काही केलं नाही // विकासात हा मतदारसंघ मागे नेले // तुमचं एक मत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणार // त्यामुळे संदेश पारकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा //