
सावंतवाडी : तिलारी पाटबंधारे विभागाचे निवृत्त वरिष्ठ लिपिक राजेंद्र आप्पा परब (वय ६५ ) यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. सिद्धेश परब यांचे ते वडील होत. त्यांचे १२ दिवस १३ जुलै रोजी वाडोस माणगाव या मूळ घरी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे .