सर्वांचा आशीर्वाद दीपक केसरकरांच्या मागे : सचिन वालावलकर

Edited by: दिपेश परब
Published on: October 29, 2024 06:38 AM
views 177  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी महायुतीकडून दीपक केसरकर आज दाखल करत आहेत उमेदवारी अर्ज // गांधीचौक येथे महायुतीच्या सभेला सुरुवात // जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी उपस्थितांना केले संबोधित // मला खात्री आहे आपला सर्वांचा आशीर्वाद दीपक केसरकर यांच्या मागे // आज याची सुरुवात आपण अर्ज भरून करणार आहोत // सावंतवाडी विधानसभा मतदार संघात दीपक केसरकर यांच्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे // व्यासपीठावर जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा संपर्कप्रमुख प्रेमानंद देसाई, महिला जिल्हाप्रमुख ऍड नीता सावंत- कविटकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, भाजप वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, सुनील डूबळे, अन्नपूर्णा कोरगावकर, संदीप कुडतरकर यांच्यासाहित महायुतीचे पदाधिकारी उपस्थित //