
कुडाळ : शासन आपल्या दारी // पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाषण // शासनाच्या असंख्य योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिनचे महाराष्ट्राला मिळाले सरकार // सरकारी काम सहा महिने थांब या प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांनी दिली बगल // तातडीने निर्णय घेत सर्वांसामान्यांना दिला अनेक योजनांचा लाभ // मी जिल्ह्याचा अपघाताने झालो पालकमंत्री // मुख्यमंत्री जिल्ह्याला देतील आशीर्वाद // धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला // सर्वसामान्य लोकांसाठी असणारा मुख्यमंत्री // एका फोनवर मिळते वैद्यकीय मदत // येणाऱ्या पर्यटकाला येथील रस्ते मिळायला हवे, रेल्वे स्थानकाला जाणारे रस्ते व्यवस्थित असायला हवे // म्हणून येणाऱ्या काळात सर्व रस्ते चकाचक // येथील युवकांना रोजगार मिळायला हवा : रवींद्र चव्हाण //