संदेश पारकर यांच्या रॅलीला थोड्याच वेळात प्रारंभ

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 29, 2024 06:09 AM
views 175  views

कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर आज भरणार उमेदवारी अर्ज // उमेदवारी दाखल करण्यापुर्वी गांगोमंदीर येथून निघणार रॅली // कार्यकर्ते जमायला झालीय सुरुवात // गांगोमंदीर परीसरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी //