नितेश राणे प्रतिनिधित्व करतात यांचा आम्हाला अभिमान : दीपक केसरकर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 28, 2024 08:59 AM
views 159  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा // शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच भाषण // महायुतीच्या माध्यमातून आदर्श महाराष्ट्र घडतोय // आता आपल्या बलवान महाराष्ट्र बनवायचा आहे //महायुतीच्या माध्यमातून विविध राबविण्यात आल्या // नितेश राणे या मतदारसंघाच प्रतिनिधित्व करताय यांचा आम्हाला अभिमान // राज्यात प्रखरतेने हिंदुत्व मांडण्याच काम करताहेत // पालकमंत्री ज्यांना ज्यांना पाठींबा देतात ते विजयी होतात //