नांदगाव श्री राम मंदिरातून नितेश राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ

Edited by:
Published on: November 11, 2024 11:45 AM
views 196  views

नांदगाव : कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ नांदगाव येथील श्री राम मंदिर येथे करण्यात आला. यावेळी भाजपचे महिला तालुका अध्यक्षा हर्षदा वाळके,नांदगाव शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर,बाबू राणे ,विनय यादव , सोसायटी माजी चेअरमन रवींद्र तेली, माजी सरपंच संजय पाटील, भाजपचे बुथ अध्यक्ष कमलेश पाटील,माजी उपसरपंच निरज मोरये, ग्रामपंचायत सदस्या अक्षता खोत , राजू तांबे, राजू खोत , पुणाजी चव्हाण यांसह बहुसंख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.