आमदार वैभव नाईकना मोठा धक्का ! मालवणातही 'मविआ' ला व्हाईटवॉश" !

मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 13, 2022 20:10 PM
views 193  views

मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी सहकार विकास पॅनलने 15 ही जागांवर बहुमताने विजय मिळवला. भाजप पुरस्कृत पॅनल विजयी उमेदवार : संस्था मतदारसंघ : महेश बाळकृष्ण मांजरेकर 20. प्रफुल्ल वासुदेव प्रमुख 19, राजन जगनाथ गावकर 18, कृष्ण पांडुरंग चव्हाण 20, अभय सखाराम प्रभू देसाई 19, राजेंद्र नारायण प्रभुदेसाई 19, इतर मागास कृष्णा ढोलम 787

व्यक्ती मतदार विजयी उमेदवार - रमेश हडकर 583, विजय ढोलम 672, गोविंद गावडे 622, महेश गावकर 615. 

महिला मतदारसंघ : अमृता अशोक सावंत, सरोज शिवाजी परब अनुसूचित जाती जमाती, सुरेश चौकेकर 715, भटक्या विमुक्त जाती जमाती अशोक तोडणकर 725.