
येरवडा : पुणे येथील सिंधुदुर्ग दशभुज मंडळाकडून येत्या २६ जानेवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये स्नेहमेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू समारंभ, स्नेहभोजन व खास दशावतार नाट्यप्रयोगाचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत हे कार्यक्रम असणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, या मंडळाची स्वतःची इमारत बांधण्यासाठी सभासदांनी तसेच दानशूर व्यक्तींनी SINDHUDURGA DASHABUJ MANDAL , BANK NAME : TJSB SAHKARI BANK LTD., BANK A/C NO. 028110100021716, IFSC NO. TJSB0000028, BRANCH : YERWADA या मंडळाच्या खात्यावर सढळ हस्ते मदत करावी असं आवाहनही करण्यात आलंय.