आंब्याचे जीर्ण झाड कोसळले घरावर !

वायंबोशीत दोन घरांचे नुकसान
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 20, 2024 10:43 AM
views 264  views

वैभववाडी : वायंबोशी येथे दोन घरांवर कोसळले आंब्याचे झाड // आज घडला प्रकार // दोन्ही घरांचे लाखोंचे नुकसान // तलाठी राजेंद्र चरापले, कोतवाल राकेश तांबे यांनी घटनास्थळी जाऊन केला पंचनामा //