वैभववाडीत २० लाखांची दारु पकडली

करुळ तपासणी नाक्यावर कारवाई
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 21, 2025 18:20 PM
views 28  views

वैभववाडी : गोवा बनावटीची २० लाखांची दारु वैभववाडी पोलीसांनी पकडली. आज पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई केली. दारुसह ४० लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.