12 वीचा निकाल | सिंधुदुर्गचा 98. 33 टक्के निकाल

रत्नागिरीचा 97. 07 टक्के
Edited by: ब्युरो
Published on: May 21, 2024 11:00 AM
views 211  views

सिंधुदुर्ग : 12 वीचा बोर्डाचा निकाल जाहीर. राज्याचा निकाल 93. 37 टक्के लागलाय. यात विभागात कोकण अव्वल आहे. कोकण विभागाचा निकाल 97. 51 टक्के लागलाय. कोकण विभागातील मुलींचे 98. 60 टक्के उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे तर मुलांचं 96. 42 टक्के आहे. त्यामुळे कोकणातही उतीर्ण होण्यात मुलींनीच बाजी मारलीय. सिंधुदुर्गचा एकूण निकाल 98. 33 टक्के लागलाय. रत्नागिरीचा एकूण निकाल 97. 07 टक्के इतका लागलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि वैभववाडीचा निकाल 100 टक्के लागलाय. 

  • सिंधुदुर्गचा एकूण निकाल 98. 33 टक्के 

दोडामार्ग : 100 टक्के 
वैभववाडी : 100 टक्के 
मालवण : 99. 20 टक्के 
सावंतवाडी : 99 टक्के 
वेंगुर्ला : 98. 39 टक्के 
कणकवली : 98. 17 टक्के 
कुडाळ : 97. 69 टक्के 
देवगड : 96. 90 टक्के 

मुली : 99. 08 टक्के 
मुले : 97. 59 टक्के 
-----------------------

  • रत्नागिरीचा एकूण निकाल 97. 07 टक्के 

खेड : 99. 07 टक्के 
गुहागर : 98. 98 टक्के 
राजापूर : 98. 11 टक्के 
मंडणगड : 98. 06 टक्के 
रत्नागिरी : 97. 84 टक्के  
लांजा : 97. 66 टक्के 
चिपळूण : 96. 03 टक्के 
संगमेश्वर : 94. 96 टक्के 
दापोली : 94. 15 टक्के 

मुली : 98. 35 टक्के 

मुले : 95. 76 टक्के