सावंतवाडी टर्मिनसचा मार्ग मोकळा !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 22, 2023 11:28 AM
views 692  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समिती सभा सुरु // नौदल दिनाच्या यशस्वीतेसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करून सभा सुरु // शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली सावंतवाडी रेल्वे टर्मिनस रस्त्याची मागणी // टर्मिनसकडे जाणारा 500 ते 700 मीटरचा रस्ता करण्यासाठी निधीची मागणी // पालकमंत्री यांनी लगेचच दिली मंजुरी // सावंतवाडी टर्मिनस सुरु होण्यचा मार्ग मोकळा //